मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर आता एकल महिलांसाठी नवीन योजना? शाळा-कॉलेजांत सर्वेक्षण सुरू! Ekal Mahila Yojana

Ekal Mahila Yojana

Ekal Mahila Yojana महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांसाठी आर्थिक मदतीचा विषय राज्यभर चर्चेत आला. आता पतीचे निधन झालेल्या, घटस्फोटित किंवा अन्य कारणांमुळे एकट्याने कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिलांसाठी स्वतंत्र योजना तयार करण्याचा विचार होत असल्याची माहिती समोर आली आहे. एकल महिलांची परिस्थिती इतर कुटुंबांपेक्षा अनेकदा … Read more