लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची माहिती! सप्टेंबर महिन्याचे ₹1500 कधी मिळणार? ऑक्टोबरसह एकत्र ₹3000 मिळण्याची शक्यता Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी! सप्टेंबर महिन्याचा ₹1500 चा हप्ता अद्याप मिळण्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांच्या मनात पैसे कधी जमा होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र मिळून ₹3000 रुपये खात्यात जमा होणार का, याबाबतही महिलांमध्ये चर्चा सुरू आहे. सप्टेंबर महिन्याचे … Read more